रा.प.महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजीक घटकांसाठी रा.प. बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत. सदर राखीव आसन क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे
उपरोक्त राखीव आसन व्यवस्थेमध्ये प्रवासी बसच्या अंतर्गत रचनेनुसार बदल होत असतात. त्याच प्रमाणे सदरची राखीव आसने त्यांची कार्यपध्दती तपशिलवार नियमावली,अटी व शर्ती इत्यादी बाबतचा तपशिल नजीकच्या सर्व बसस्थानकावर उपलब्ध आहे.त्यासाठी संबंधितांशी संपर्क साधल्यास सदरची माहिती प्राप्त करून घेता येईल.