Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

प्रवासी तक्रार व सूचना व त्यांचा निपटारा याबाबत माहिती

अ. क्रमांक प्रवासी सूचना व तक्रारी सूचना व तक्रारीचे माध्यम सूचना व तक्रार कोणाकडे करावी तक्रारीबाबत कार्यवाही अपिलीय अधिकारी
नविन बस सेवा सुरुकरणे,बस सेवेचा मार्ग/वेळ/सेवा प्रकार बदल करणे इ़ लेखी निवेदन,तोंडीसूचना/प्रवासी तक्रार पुस्तक इ़ संबधित विभाग नियंत्रक, संबधित विभाग नियंत्रकांकडून पत्रोत्तर एक महिन्यात कळविण्यात येईल़ महाव्यवस्थापक (वाहतुक)
बस स्थानकावरील उपहारगृह व इतर आस्थापणांचा निवृत्र्ष्ट दर्जा, अवाजवी दर इ बाबत़ उपहार गृहात ठेवलेलेतक्रार पुस्तक,बस स्थानकावरील तक्रार पुस्तक,लेखी तक्रार इ संबधित स्थानक प्रमुख/आगारव्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडुन१ दिवसात कार्यवाही व पत्रोत्तर ३ आठवडयात कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
बस स्थानकावरील प्रसाधनगृहाचा दर्जा, कर्मचाऱ्याची वर्तणूक, वापरणावळ आकार बाबत स्वच्छता गृहात ठेवलेलेतक्रार पुस्तक,बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन, तक्रार इ. संबधित स्थानक प्रमुख / आगारव्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडुन १ दिवसात कार्यवाही व पत्रोत्तर ३ आठवडयात कळविण्यात येईल़ . संबधित विभाग नियंत्रक
बस स्थानक स्वच्छता बस स्थानकावरील तक्रारपुस्तक,लेखी निवेदन, तक्रार इ. संबधित स्थानक प्रमुख / आगारव्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडुन१ दिवसात कार्यवाही व पत्रोत्तर ३ आठवडयात कळविण्यात येईल़ . संबधित विभाग नियंत्रक
पिण्याचे पाणी, उदघोषणा,व बस स्थानकावरील इतर सुविधांबाबत़ बस स्थानकावरील तक्रारपुस्तक,लेखी निवेदन, तक्रार इ. संबधित स्थानक प्रमुख/आगारव्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडुन १ दिवसात कार्यवाही व पत्रोत्तर ३ आठवडयात कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
अ. क्रमांक प्रवासी सूचना व तक्रारी सूचना व तक्रारीचेमाध्यम सूचना व तक्रार कोणाकडे करावी तक्रारीबाबत कार्यवाही अपिलीय अधिकारी
नैमित्तिक कराराबाबत तक्रार / सुचना आगार व्यवस्थापकयांचेकडे निवेदनाद्वारे संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडून पत्रोत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
प्रवास भाडे सवलतन मिळणे, पासेस न मिळणे इ. बाबत बस स्थानकावरील तक्रारपुस्तक,लेखी निवेदन, तक्रार इ. संबधित स्थानक प्रमुख/आगारव्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडून पत्रोत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल़. संबधित विभाग नियंत्रक
अपघात नुकसान भरपाईबाबत ज्या विभागाची बसआहे त्या विभाग नियंत्रकाकडे अथवा अपघात हाताळणाऱ्या आगार व्यवस्थापकाकडे लेखीनिवेदन संबधित विभाग नियंत्रक/ आगार व्यवस्थापक संबधित विभाग नियंत्रक/आगार व्यवस्थापक यांचेकडून पत्रोत्तर ३० दिवसांत कळविण्यात येईल़ महाव्यवस्थापक,
रा़ प बसमधील स्वच्छता,चालक/वाहक यांची वर्तणूक इ़ बाबत़ कर्तव्यावरील वाहकांकडील तक्रार पुस्तक, बस स्थानकावरील तक्रार पुस्तक संबधित बस स्थानकप्रमुख/आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडुन १ दिवसात कार्यवाही व पत्रोत्तर १० दिवसांत कळविण्यात येईल़ . संबधित विभाग नियंत्रक
१० प्रवास भाडे परताव्याबाबतची तक्रार लेखी निवेदनद्वारे संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडून पत्रोत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
११ बस मध्ये राहिलेल्यासामाना बाबत चैाकशी / तक्रार लेखी निवेदनद्वारे संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडून पत्रोत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
अ. क्रमांक प्रवासी सूचना व तक्रारी सूचना व तक्रारीचे माध्यम सूचना व तक्रार कोणाकडे करावी तक्रारीबाबत कार्यवाही आपिलीय अधिकारी
१२ महामंडळाने नियुक्तकेलेल्या ऐजन्सीज / एजंट यांचेबाबत लेखी निवेदनद्वारे संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापकांकडून पत्रोत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल़ संबधित विभाग नियंत्रक
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You