Asiad
Award winning bus service announced in 1982.
Semi Luxury Buses operates every after half an hour from Dadar-Pune starting from 5.00 AM to 23.00 PM
निमआराम वाहतुक बससेवा.
-
- १, सदर सेवा मार्च १९८३ पासून सुरु करण्यात आली आहे. दिनांक 08.03.2013 जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून निमआराम बसेसचे '' हिरकणी '' असे नामकरण करण्यात आले. प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलेली निम आराम '' हिरकणी '' हि सेवा प्रतिष्ठीतआहे.
-