प्रवाशी जनतेच्या सोयीसाठी महामंडळाने महाराष्ट्रात खाजगी संगणकीय आरक्षण केंद्रांची नेमणूक केलेली आहेत.
याशिवाय, महामंडळाची स्वतःची संगणकीय आरक्षण वेंत्र्द्रे महाराष्ट्रात सर्व आगारे, बसस्थानके या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
आरक्षणा साठी एजंटची यादी - यादी पहा..
|