Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

प्रवासी सामान वाहतूकीबाबतची निमयावली

  • (१) प्रवाशास प्रवासादरम्यान सामान वाहतूक करावयाची झाल्यास इंडियन कॅरियर अॅक्ट १९६५ मधील तरतुदींचे पालन करणे आवयक आहे प्रचलित कायदयान्वये प्रतिबंधित केलेल्या सामानाची वाहतूक करता येणार नाही़ नगरपालिकांचे स्थानिक कर/जकात प्रवाशांना अंदा करावी लागते़
  • (२) प्रवाशास हमालीचा स्वतंत्र आकार अदा करणे आवयक आहे़
  • (३) नैसर्गिक आपत्तीमुळे सामान हरवल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही़ महामंडळाच्यì कर्मचा-याच्या दोषामुळे सामानाची नासधूस झाल्यास होणा-या नुकसानीस महामंडळ जबाबदार राहील़
  • (४) सामानाची बांधणी सुरक्षित नसल्यामुळे त्याची नासधूस झाल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही़
  • (५) सामानाचा आकार वसूल केल्यानंतरसुध्दा सामानाचे पुनःवजन करण्याचे अधिकार महामंडळास राहतील व पुनःवजनात सामानाचे वजन जास्त भरल्यास जादा वजनाप्रमाणे आकार प्रवाशास दयावा लागेल़
  • (६) प्रवासी सामान डाग ४० कि़ ग्रॅ व आकारमान ०. ७५ x ०. ५ x ०. ५(मिटर) पेक्षा अधिक नसावे़ प्रवासी सामान स्वीकारण्याचे हक्क महामंडळाकडे आहेत
  • (७) प्रवासी सामानापोटी उचित सामान वाहतूक आकार वाहकास देऊन त्याची स्वतंत्र तिकिटे प्रवाशांकडून संबंधित प्रवाशाने घेणे आवयक आहे़
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You