१)प्रवासी मागणी
२) ज्या खात्याचे अखत्यारित रस्ता आहे त्यांचा रस्ता. रा़.प. वाहतूकीस योग्य असले- बाबत दाखला एक महिन्यात निर्णयकळविण्यात येईल
माहितीचा अधिकार अधिनियम खंड ५ नुसार म़ रा़ प महामंडळासाठी आगार,विभाग,प्रदो व मध्यवर्ती कार्यालये,कार्याशळा येथिल माहिती अधिकारी व आपिलीय अधिकारी या बाबत ही माहिती खालिलप्रमाणे़