महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळावर एक अध्यक्ष व कमाल १७ संचालक नेमण्याची तरतूद आहे़ यामध्ये महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ९ आसकीय संचालक, ३ केंद्र आणि 2 राज्य शासनाचे प्रतिनिधी व २ कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई, ४०० ००८ ई.पी.ए.बी.एक्स नं.२२-२३०२३९०० | वेबसाईट : www.msrtc.maharashtra.gov.in