| 
            प्रवाशी जनतेच्या सोयीसाठी महामंडळाने महाराष्ट्रात खाजगी  संगणकीय आरक्षण केंद्रांची नेमणूक केलेली आहेत.
            आरक्षणा साठी एजंटची यादी -             यादी पहा..याशिवाय, महामंडळाची स्वतःची संगणकीय आरक्षण  वेंत्र्द्रे महाराष्ट्रात  सर्व आगारे,  बसस्थानके या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
 |