अजिठा व वेरुळ येथील लेण्यांचे प्रदुषणापासून संरक्षण होण्यासाठी जपान सरकारने दिलेल्या मदतीतून अंजिठा टी जंक्शन ते अंजिठा लेणी या मार्गासाठी वातानुकुलीत व विना वातानुकुलीत या दोन प्रकारच्या बसेस दिनांक १५.८.२००२ पासून चालू करण्यात आलेल्या आहेत.
अ) आजिंठा टी जंक्शन ते अजिंठा लेणी या मार्गावरील भाडे आकारणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
सेवा प्रकार |
दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ पासूनचे लागू असलेले दर |
वातानुकूलीत बस / शिवशाही |
३०.०० |
|
|
निमआराम |
२५.०० |
साधी सेवा |
१५.०० |
ब) कर्जत - नेरळ - माथेरान मार्गावर चालविण्यात येणा-या मार्गावरील आकारणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
मार्ग |
अंतर |
दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ पासून लागू असलेले दर |
कर्जत - माथेरान |
२६.०१ |
४०.०० |
२०.०० |
कर्जत - नेरळ |
१६.९ |
२५.०० |
१५.०० |
नेरळ - माथेरान |
९.२ |
२५.०० |
१५.०० |