Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

रा.प. महामंडळांच्या सर्व विभागातील मार्गतपासणी पथकांद्वारे तपासणी मोहिमे अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

क्र. तपशील २०२२-२३
1. बसेस तपासणी ११९१४४८
2 वाहक तपासणी ४११७६३
गोषवारा
3 भाडे वसूल करुन तिकीट न देणे ८०० 
4 भाडे न घेता तिकीट न देणे  ४२५२ 
5 कमी भाडे वसूल १२३ 
6 जुन्या तिकीटाची पुनविक्री ७५ 
7 कमी रोकड मिळणे  १७३५
8 जादा रोकड मिळणे  १४२२
9 इतर प्रकरणे  १६८५०
10 एकूण प्रकरणे २५२५७
11 वसूल केलेले प्रवासी भाडे  ₹ ८२०८९२   
12 वसूल केलेल्या दंडाची रक्कम ₹ ७७३२२२ 
13 एकूण भाडे व दंड ₹ १५९४११४
14 विना तिकीट आढळलेल्या प्रवाशांची संख्या ६५८९
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You