स्मार्ट कार्ड ही सेवा एमएसआरटीसी,फिनो पेमेंट बैंक, ट्रायमॅक्स आय.टी.इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड लिमिटेड, सिटीकैश, एसटीएस इत्यादि कंपन्या एकत्रितपणे राबवत आहेत.
स्मार्ट कार्डचा वापर यासाठी करु शकतो,
1) बसपास आणि टिकिटाची खरेदी (ईटीआईएम मशीनद्वारे एमएसआरटीसी बसमधे वापरासाठी )
2) भागीदार व्यापारी किवा महाराष्ट्रातील किराणा स्टोर येथे पेमेंट मोड़ म्हणून स्विकरले जाते किवा भविष्यात केले जाईल. स्मार्ट कार्ड कार्य प्रणालीचे नियमन करण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणे आहेत:-
१.कार्ड ,पास आणि सवलतीशी संबंधित सामान्य आणि शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील https://msrtc.maharashtra.gov.in/
२.एसटी बस वॉलेटशी संबंधित अटी व शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील http://www.citycash.in/terms.html
३.शॉपिंग वॉलेटशी संबंधित अटी व शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील https://www.finobank.com/terms-and-conditions/