Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

रा.प.महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजिक  घटकांसाठी रा.प. बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत. सदर राखीव आसन क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे

२७,२८
क्रमांक सामाजिक घटक

रा.प.साधी बस
निम आराम बस विना वातानुकुलीत आसनी शयनयान मिडी बस वातानुकुलीत बस वातानुकुलीत बस शिवशाही  विना वातानुकुलीत  शयनयान बस  शिवाई 
विधान सभा / विधान परिषद सदस्य
७,८
७,८
 २,३ ७,८
१,२ ७,८ २,३ ७,८
स्वातंत्र्य सैनिक
१३,१४
--  --   -  --  -- --
दिव्यांग 
३,४,५,६    ३,४  ६ ३०,३१   -  ३,४,५,६  -- ३,४,५,६
ज्येष्ठ नागरीक
११,१२ ११,१२  २४ -  ११,१२  ६ ११,१२
महिला
१९,२०,२१,२२,२९,३० १९,२०,२१,२२,२९  २२,२३ ५,६,११,१२, ३,४,५,६,७,८,
९,१०,११,१२,
(बस फेरीच्या बस सुटण्याच्या १ दिवस पर्यंत उपलब्ध)
 १९,२०,२१,२२,२९,३०  ४,५ १९,२०,२१,२२,२९,३०
अधिस्विकृती धारक पत्रकार
२७,२८ --  -- १३ --  २७-२८   २७,२८
कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी
३१,३२ ---  -- --- ----  --  -- --

रा.प.महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजीक घटकांसाठी रा.प. बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत. सदर राखीव आसन क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे

क्रमांक सामाजिक घटक रा.प.साधी बस
(५० आसनी)
साधी बस
(परिवर्तन/लालपरी/विठाई)
निम आराम बस निम आराम बस (विना वातानुकुलीत आसनी शयनयान) मिडी बस वातानुकुलीत बस वातानुकुलीत बस शिवशाही (आसनी) वातानुकुलीत बस शिवशाही (शयनयान) शेरा
विधान सभा / विधान परिषद सदस्य १,२ १,२ १,२   १,२ १,२ १,२ १,२ बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव
स्वातंत्र्य सैनिक ६,७ ११,१२ --     -     १५ दिवस आरक्षण असेल तेथे ७ दिवस अगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव
अपंग ४७,४८,४९,५० ३,४,४३,४४ --   ३०,३१   -     बस सुटण्यापुर्वी २४ तास अगोदर पर्यंत राखीव व शहरी बस सेवेमध्ये संपुर्ण भागात राखीव
जेष्ठ नागरीक ३,४,५ ५,६ ३,४   -     बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव
महिला १३,१४,१५,१६,१७,१८ १३,१४,२०,२७,२८ ५,६,११,१२,१३   ५,६,११,१२, ३,४,५,६,७,८,
९,१०,११,१२,
(बस फेरीच्या बस सुटण्याच्या १ दिवस पर्यंत उपलब्ध)
    लांब व मध्यम लांब अंतराची बस सुटण्यापुर्वी ५ मिनिटापर्यंत राखीव तसेच १५० कि.मी.  अंतराच्या आतमध्ये शेवटच्या ठिकाणा पर्यंत कायमस्वरूपी राखीव 
अधिस्विकृती धारक पत्रकार २५,२६ १९,२९ १४,२९   १३ -     १५ दिवस आरक्षण असेल तेथे ७ दिवस अगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव
कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी २३,२४ ३०,३६ ---   --- ----     बस सुटण्यापुवी १५ मिनीटापर्यंत राखीव
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You