Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250
कोर्टात असलेली अपघात नुकसान भरपाईप्रकरणे कायदेशीर दृष्टीकोनातून निकाली काढण्यासाठी बराच विलंब लागतो़. अशी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी लोक न्यायालयाद्वारे तंटे मिटविण्याची प्रथा सन 1985 मध्ये सुरु झाली़. ज्या मोटार अपघातात राज्य परिवहन महामंडळाचा चालक अंशतः अथवा पुर्णतः जबाबदार दिसत असेल अशा अपघातातून उद्‌भवणारी मोटार अपघात नुकसान भरपाईमागणीची प्रकरणे लोक न्यायालयाकरवी तडजोडीने मिटविण्यासाठी महामंडळाने प्रतिसाद दिला आहे. .

लोक न्यायालयात ठेवण्यात आलेली व निकाली काढलेल्या प्रकरणांचा तक्ता पुढील प्रमाणे .

अ. क्र. सन लोक न्यायालयात ठेवण्यात आलेली प्रकरणे लोक न्यायालयात निकाली काढलेली प्रकरणे
1 2015-16 846 371
2 2016-17  895   296
3 2017-18  1353  412 
4 2018-19  1183  354 
2019-20  802  261 
6 2020-21  173  47 
2021-22  541  136 
8 2022-23  545  196 
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You