Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

आंतर राज्य वाहतूकीचे करार कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश/तेलंगणा , राजस्थान व छत्तीसगड या सात राज्यांसोबत तसेच दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशा बरोबर करण्यात आलेले असून अन्योन्य वाहतूक करारान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास  व अन्य राज्यांस मंजूर तसेच प्रत्यक्ष चालनात असलेल्या मार्गाची मे,२०२३ पर्यंतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

क्र. राज्याचे नाव अन्योन्य वाहतूक करारान्वये  महाराष्ट्र राज्यास  मंजूर असलेले मार्ग व फेऱ्या 
रा.प.महामंडळाने वाहतुक करुन चालविलेले एकूण मार्ग व फेऱ्या 
मार्ग फेऱ्या मार्ग फेऱ्या
१. कर्नाटक ६४४ ११५६ २४५  १२२७
२. मध्य प्रदेश १८७ ७१० ९६ २५९
३. गोवा १७१ १५४ ३८ ७८
४. गुजरात ३१ ९० ३१ २०७
५. आंध्र प्रदेश/तेलंगणा १३० ३६१ ६६ ३४७
६. दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश १७
७. छत्तीसगड १२ ५८
८. राजस्थान १६ ०      
  एकूण ११८६ २५५२ ४८७
२१४३
Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You