महिला वाहक
|
महामंडळांच्या सेवेत महिला वाहकांच्याही नेमणूका करण्यात आल्या आहेत. |
इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशीनः
|
प्रवाशांना तिकिटे देण्यात सुलभता यावी या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशीन वापरण्यास सुरुंवात केली असून सर्वच म्हणजे २५१ आगारातील वाहक या मशीनव्दारे तिकिटे देत आहेत. सदर मशीनमुळें प्रवाशांना तिकिट देणे सुलभ झाले असून वाहकांना त्यामुळें हिशोब करणे सुलभ झाले असून प्रवाशांना देखील योग्य तिकिट मिळाले आहे किंवा कसे याची खात्री करुन घेणे शक्य झाले आहे. तसेच प्रशासनास निर्णय घेण्याचे दृष्टीने तात्काळं माहिती उपलब्ध होत आहे. |
विनाशुल्क दुरध्वनी सेवा केंद्र :
|
रा.प. महामंडळांच्या विविध सेवांची, उपक्रमांची माहिती प्रवाशांना विनाशुल्क मिळंण्याच्या हेतूने मध्यवर्ती कार्यालयात टोल फ्रि क्रमांक 1800 22 1250 वर विनाशुल्क सेवा केंद्र (टोल फ्रि सुविधा, कॉल सेंटर) दिनांक 10.02.2010 पासून कार्यरत करण्यात आले आहे. |
|
|
आगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास (अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन) |
|
|