Welcome to MSRTC   Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

प्रकारनिहाय वाहतुक बससेवा

महामंडळांत सेवा प्रकार नियते कार्यान्वित करण्यात आलेली आहे. रा.प.महामंडळ खालील प्रकारच्या वाहतूक सेवा प्रवाशांना देत असते.
  • 1) साधी सेवा -
    अ) जलद सेवा - सुरुवाती पासून साधी बस सेवा या नावाने चालू आहे.
    ब) रात्र सेवा - दिनांक ०१.०४.१९६८ पासून चालू
  • 2) निमआराम सेवा हिरकणी - १९८२ पासून
  • 3) वातानुकुलीत सेवा - मे १९९६ पासून (दादर - पुणे मार्गावर)
  • 4) व्होल्वो वातानुकुलीत (शिवनेरी) - दिनांक २८ डिसेंबर २००२ पासून
  • 5) भाडे तत्वावरील वातानुकुलीत (शिवनेरी) - डिसेंबर २००२ पासून
  • 6) यशवंती (मिडी) सेवा - सन २००२ पासून
  • 7) दिनांक ०८.०३.२०१३ जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून निमआराम बसेसचे '' हिरकणी '' असे नामकरण करण्यात आले.
  • 8) निमआराम (पुढे मागे होणाऱ्या आसन व्यवस्थेसह ) दि . २५. ०६. २०१५ पासून 
    9) वातानुकुलीत शिवशाही सेवा दि. १०. ०६. २०१७ पासून 
    10) विनावातानुकुलीत शयनयान सेवा दि. ०७. ०३. २०१९ पासून (ठाणे - सोलापूर मार्गावर )
    11) विनावातानुकुलीत  आसनी व शयनयान सेवा  दि. १९. ११. २०१९ पासून सुरु 
    12) शिवाई  दि. ०१. ०६. २०२२ पासून सुरु
    13) व्होल्वो वातानुकुलीत (ई -शिवनेरी )  दि. ०१. ०५. २०२३ पासून सुरु 
    14) व्होल्वो वातानुकुलीत (जनशिवनेरी )  दि. ०१. ०७. २०२३ पासून सुरु 

जुलै २०२३ अखेर सेवाप्रकार निहाय वाहनांची संख्या  पुढील प्रमाणे आहेत. 

क्र. प्रकार संख्या छायाचित्र
साधी १३९८०
यशवंती (मिडी) ३१
हिरकणी (निमआराम) ३५२
शिवाई
१०
शिवनेरी/अश्वमेध/ई- शिवनेरी /जनशिवनेरी १६०

शहर वाहतूक ८५
शिवशाही वातानुकुलीत ८९९ 
आसनी  शयनयान  २१६ 
एकूण १५७३३
 

 दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ पासून प्रवासी भाडेदर खालीलप्रमाणे आहेतः

  ८.७० +१.०० 
सेवेचा प्रकार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१  पासून सुधारित प्रवासभाडे दर (प्रतिटप्पा)अधिक अपघात सहायता निधी रुपये १.०० प्रथम टप्प्यात किमान प्रवासभाडे (प्रतिटप्पा)
प्रौढ मुले
साधी (साधी,यशवंती-मिडी)  ८.७० +१.००
१०.००
 

५.००
 
जलद  ८.७० +१.०० १०.०० ५.००
रात्र सेवा  ८.७० +१.०० १०.०० ५.००
निमआराम ११. ८५ +१.०० १५.०० ५.००
शिवशाही (वातानुकुलीत)* /  शिवाई  (वातानुकुलीत)* १२. ३५  +१.०० १५.०० १०.००
शिवशाही शयनयान (वातानुकूलित)* १३. ३५ +१.०० १५.०० १०.००
शिवनेरी (वातानुकूलित)* /ई  शिवनेरी (वातानुकूलित) * १८. ५० +१.०० २०.०० १०.००
जनशिवनेरी (वातानुकूलित ) *
१२. ९५ + १. ००  १५. ००  १०.००

* वातानुकूलित सेवेचे प्रवास भाडे दर ठरविताना 5.5 % प्रवासी कर विचारात घेतलेला आहे. शहरी वाहतूक सेवा महाराष्ट्रात  ०२ शहरामध्ये शहरी वाहतूक चालविली जाते. रत्नागिरी, मिरज, 

Picture
  • Welcome to the Maharashtra State Road Transport Service Support System
Picture

How may I help You?
Please Select from Below

File a complaint Departments Sugestion Related to the Website FAQ
For any other queries kindly contact our customer care number. टोल फ्री हेल्पलाईन : १८०० २२ १२५० Thank You